आदिवासी धनगर साहित्य संमेलन
पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापुरात ७-८ जानेवारी २०१७ या तारखांना झाले. संमेलनाध्यक्ष संजय सोनवणी होते.
या संमेलनात साहित्य संस्कृती, माध्यमांची भुमिका, महिलांचे संस्कृतीतील योगदान, समाजासमोरील ज्वलंत प्रश्न अशा अनेक विषयांवर भरगच्च परिसंवाद आयोजित करंण्यात आले असुन सर्व समाजांतील महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत त्यात बोलणार आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या अस्वस्थ सामाजिक वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य आदिवासी धनगर साहित्य संमेलन करेल असा विश्वासही व्यक्त केला.