स्व.द्रौपदाबाई काळदाते विदर्भ स्तरीय संत वारकरी परिषद. रविवार दि.२५|१२|२०२२.सिंदखेड ता.जि.आकोला.
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
जगाच्या कल्याणा संताच्या विभूति।
देह कष्टविती परउपकारे ॥
संत हे जगाच्या कल्याणा साठी स्वतःच्या आयुष्याचा यज्ञ करित असतात,त्यांना सर्वसामान्य लोकांचे दुःरव सहन होत नाही , मग अशा संतांना वाऱ्यावर सोडून द्यायचे का? आपण सर्व क्षेत्रात
वंचित आहोत. त्यामध्ये धर्म सुध्दा अपवाद नाही. सर्व जाती धर्मातील संत वारकरी यांना धर्माचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या साठीच आपण धनगर धर्म पीठ तथा लोक धर्म पीठाची स्थापना केली. या धर्म पीठा मार्फत दि २५|१२|२०२२ रोजी सिंदखेड जि.आकोला येथे एक दिवसीय संत वारकरी परिषद घेण्याचे निश्चित केले आहे.
या परिषदेची कार्यकारणी पुढील प्रमाणे असेल.
— हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले कार्यक्रम अध्यक्ष.
-हभप श्री प्रल्हाद महाराज कळंब कार्याध्यक्ष.
-हभप नंदकिशोर महाराज कोल्हे स्वागताध्यक्ष.
– श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे संयोजक.
–श्रीमती शारदाताई ढोमणे महिला आघाडी संयोजक.
श्री विनायकराव काळदाते महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व यजमान.
🌹खालील मान्यवरांचा
महाराष्ट्र राज्यातील महान संताच्या नावाने प्रमाण पत्र व ट्राफी देऊन धनगर धर्म पीठ मार्फत सन्मान केला जाईल.
-ह.भ.प. मनोहर महाराज डुकरे
-ह.भ.प. सुभाष महाराज काळे.
-ह.भ.प. डॉ.कल्याणीताई पदमने
-ह.भ.प. संगीताताई जोध
-ह.भ.प. अमोल महाराज बांगर
-ह.भ.प. संदीप महाराज गि-हे
-ह.भ.प. अशोक महाराज जायले
-ह भ प श्री दिलीप महाराज भोरे.
-श्री विठ्ठल सजगणे सर.
धनगर धर्मपीठाचे महाराष्ट्र राज्याचे १०० सत्संग घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचा व संत वारकरी परीषदे साठी प्रयत्न केलेल्या सहभागी सर्वांचा प्रमाण पत्र देऊन यथोचित सन्मानित केला जाईल.
श्रीमती रेषमाताई ठोंबरे
श्री रामराव महाराज घोडसकर
ह.भ.प. संतोष महाराज घोंगे
प्रमुख अतिथी:
श्री. संभाजीराव सुळ. उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.नेते काँग्रेस नेते लातूर.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी.
श्री संजयजी शिंगाडे स्वागताध्यक्ष ४थे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री बबनराव बरकडे धनगर धर्म पीठ अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र.
श्री पाडुंरगजी रूपनवर सांगली.समाज सेवक,उद्योजक, धनगर साहित्य संमेलन आधार स्तंभ
श्री व्यंकटेश चामनर आंबेजोगाई.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.मुंबई विभागीय अध्यक्ष.
श्री छगन सेठ पाटील उद्योजक ठाणे.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
🌹कार्यक्रम पत्रिका
सकाळी ९ते११.
उदघाटन- स्व.द्रौपदाबाई काळदाते व संताच्या प्रतीमा पुजन.
श्री हरिदासजी भदे व श्री बबनराव बरकडे व सर्व प्रमुख अतिथी.
दिवंगताना आदरांजली.
स्वागत गीत, स्वागत संमारभ. संत पुरस्कार प्रदान कार्यक्रम.
जगदगुरू तुकोबाराय यांचे नाव व्यासपीठास दिले जाईल. संत बाळूमामा हे नगरीला नाव दिले जाईल.
संत ज्ञानेश्वर माऊली
संत मुक्ताबाई ,
श्री संत कनक दास, संत जनाबाई,संत नामदेव महाराज, शांती ब्रम्ह संत एकनाथ महाराज ,संत गोरोबा काका ,संत कान्होपात्रा,संत सेना महाराज,संत चोखामेळा,संत बहिणाबाई,
भक्त पुंडलीक, संत गाडगे महाराज,संत तुकडोजी महाराज
यांच्या सन्मानार्थ हभप मान्यवरांना प्रमाण पत्र पुरस्कार दिले जातील.या व्दारे संताच्या कार्याचे स्मरण केले जाईल.
प्रमुखांचे थोडक्यात मनोगत .
-सकाळी ११ते दुपारी ४ विविध विषयांवर संत आणि वारकरी यांचे नेमून दिलेल्या विषयावर
प्रवचन / प्रबोधन.
प्रबोधन व प्रवचन या मध्ये अध्यात्म,धर्म संत परिवार काल, आज आणि उद्या. हे विषय असतील . विषय ठराव पुढच्याच आठवड्या जाहीर करू.
दुपारी ४ते४:३० ठराव वाचन आणि समारोप.
हा कार्यक्रम विदर्भ स्तरीय असल्याने मर्यादित मान्यवर निमंत्रित आहेत. पुढील वर्षी महा परिषद आहे ती सर्वां साठी खुली असेल व सर्व क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित केले जाईल
संस्थापक
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य